सेलिब्रिटी कपल अक्षया आणि हार्दीक लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. नुकतंच अक्षयाचं ग्रहमख थाटात पार पडलं. पाहूया खास झलक.